आम आदमीचे नेते अमानुल्ला खान याना ईडीकडून अटक
नवी दिल्ली – केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला ईडीने आणखी एक धका दिला आहे. आज ईडीने दिल्लीच्या ओखला भागात छापा टाकून आम आदमी पक्षाचे आमदार अमानुलखान याना मणी लॉन्डरिंग प्रकरणी अटक केलीमनी लाँड्रिंग प्रकरणात आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यां ना १० दिवसांची कोठडी देण्याची मागणी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अर्जावर दिल्ली न्यायालयाने सोमवारी…
