नोकरदार महिलांसाठी पालिका मुंबईत वसतिगृह उभारणार
मुंबई – पुरुषांच्या बरोबरीने महिलाही आता नोकरी, उद्योगात अग्रेसर आहेत. मुंबईत नोकरीची संधी मिळालेल्या अनेक महिला राज्याच्या विविध भागातून मुंबईत येत असतात. प्रवासाचा वेळ आणि त्रास वाचावा यासाठी नोकरीच्या ठिकाणी जवळपास वसतिगृहाची सोय असावी, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून होत आहे. त्याची दखल घेऊन पालिका प्रशासनाने मुंबईत सात ठिकाणी महिलांसाठी वसतिगृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे.मुंबईच्या…
