राणेंच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम 15 दिवसात पालिका तोडणार
मुंबई – राणे आणि शिवसेनेतील संघर्ष आता हातघाईवर आला आहे पालिकेने राणेंच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम 15 दिवसात तुम्ही तोडा अन्यथा आम्ही तोडू अशी राणेंना नोटीस बजावली आहे.नारायण राणे यांच्या अधिश बंगल्यात अनधिकृत बांधकाम झालेले असल्याने पालिकेने त्यांना नोटीस बजावली होती . त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी बंगल्यात जाऊन बंगल्याची पाहणी केली होती . मात्र आमच्या बंगल्यात कोणतेही…
