कै. माधवराव भोसले यांची 15 वी पुण्यतिथी साजरी
मुंबई/ सुरक्षा रक्षक कायदा मंडळाचे जनक संस्थापक माधवराव भोसले यांची 17 मार्च 2022 रोजी भांडुप युनियन ऑफिस व सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडा येथे 15 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली .यावेळी भांडुप युनियन कार्यालयात श्रीमती नंदाताई भोसले, ad. अजिंक्य भोसले,कृष्णा भोसले , भोर व कार्यकर्त्यांनी दिवंगत माधवराव भोसले यांच्या प्रतिमेला हार व पुष्पगुच्छ अर्पण करून त्यांना…
