मोदींच्या मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर ! अमित शहा पुन्हा गृहमंत्री
नवी दिल्ली/पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्म मधील मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले असून, राजनाथ सिंग, अमित शहा ,निर्मला सीतारामन, जयशंकर, या मंत्र्यांकडे त्यांची पूर्वीची खाते ठेवण्यात आली आहेत .त्यानुसार राजनाथ सिंग संरक्षण, अमित शाह गृह, जय शंकर परराष्ट्र, निर्मला सीतारामन अर्थ यांची खाती कायम असून भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याकडे आरोग्य खात्याची धुरा…
