नीट परीक्षा घोटाळ्यात तेजस्वी यादव चा हात?
पाटणा/सध्या संपूर्ण देशभर गाजत असलेला वैद्यकीय क्षेत्रासाठीच्या नीट परीक्षा घोटाळ्यात बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि लालू यादव यांचे सुपुत्र तेजस्वी यादव यांचा हात असल्याची माहिती हळूहळू उघड होत आहे कारण या प्रकरणातील मास्टरमाइंड चे तेजस्वी यादव यांच्याशी संबंध असल्याचे उघडकीस आले आहे आणि या दोघांची अनेक वेळा भ्रमणध्वनीवरून बातचीत झाल्याचेही उघडकीस येत आहे त्यामुळे तेजस्वी यादव…
