गोळीबार प्रकरणी आमदार सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल- शिवसेनेचे शिंदे गटाला जशास तसे उत्तर
मुंबई/ गणेश विसर्जनाच्या वेळी दादरमध्ये शिवसेना आणि शिंदे गटात जी राडेबाजी झाली त्यात शिवसेनेने शिंदे गटाला जशास तसे उत्तर दिले आहे . त्यामुळेच गोळीबार केल्या प्रकरणी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागला तर शिवसैनिकांवर दाखल केलेले चोरीचे गुन्हे मागे घ्यावे लागलेदादर मध्ये विसर्जनाच्या दिवशी शिवसेना गटाच्या गणेशोत्सव मंडळाची आणि शिंदे…
