राहुल गांधींची शिक्षा कायम
अहमदाबाद/ सगळेच मोदी चोर कसे असे विधान करणाऱ्या राहुल गांधींना सुरत सत्र न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. ती गुजरात उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या अडचणी वाढल्या आहेत२०१९ च्या निवडणुकीत मोदी आडनाव असलेल्यांचे विरोधात वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी गुजरात मधील भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींवर खटला दाखल केला होता. या…
