ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

शिवसेनेला आणखी एक धक्का माजी नगरसेवक मंगेश सातामकर शिंदे गटात


मुंबई/ठाकरे यांच्या किल्ल्याचे एक एक बुजून बुरुज ढासळत चालले आहेत तृष्णा विश्वासराव यांच्या पाठोपाठ मंगेश सातामकर हे सुद्धा शिंदे गटात दाखल झाले आहेत .मंगेश सातामकर यांनी शुक्रवारी शिंदेंच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षात प्रवेश केला मंगेश सातमकर आणि कृष्णा विश्वासराव यांच्यासारखे मुंबईतले माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल झाल्याने मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे गटाची ताकद वाढलेली आहे .मंगेश सातामकर हे शिवसेनेत खूपच ऍक्टिव्ह होते शिवाय त्यांचा जलसंपर्क ही दांडगा आहे आणि त्याचा निश्चितपणे एकनाथ शिंदे यांना फायदा होईल. नगरसेवक असताना स्वातंत्र्यांनी स्थायी समितीसह पालिकेच्या वेगवेगळ्या वैधानिक समित्यांवर काम केलेले आहे असा एक नेता शिंदेंच्या गटात सामील झाल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे.

error: Content is protected !!