ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

पालिकेचे री ऍक्टिव्ह अस्फाल्ट गेले पावसाच्या पाण्यात वाहून -दादरच्या मारुती मंदिराजवळील खड्डे तसेच कायम


मुंबई/दादर पश्चिम येथील मारुती मंदिर हा परिसर नेहमीच वर्गणीचा असतो त्यामुळे इथे अनेक वेळा वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीत रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे आणि हाच भर पडलेला आहे पालिकेने हे खड्डे बुजवण्यासाठी री ऍक्टिव्ह अस्फाल्ट नावाचे तंत्रज्ञान वापरून हे खड्डे भरण्याचा प्रयत्न केला होता परंतु लाखो रुपये खर्चून हे तंत्रज्ञान वापरून सुद्धा मारुती मंदिराजवळील खड्डे आहेत तसेच आहेत उलट पालिकेचे हे तंत्रज्ञान पावसाच्या पाण्यात वाहून गेले त्यामुळे आता जुन्या पद्धतीनेच खड्डे बुजवण्याची पाळी पालिकेवर येण्याची शक्यता आहे. दादर पश्चिम येथील मारुती मंदिर परिसरात प्रचंड वर्दळ असते खास करून संध्याकाळच्या वेळेला येथे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते असे असताना ते जे खड्डे पडलेले आहेत त्या ते खड्डे चुकून गाडी पुढे नेताना वाहन चालकांना कसरत करावी लागते.

error: Content is protected !!