ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्याराजकीय

यूपी चे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांचे निधन सोमवारी अंत्यसंस्कार


लखनौ/ भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांचं शनिवारी वयाच्या ८९ व्या वर्षी दुःखद निधन झाले .त्यांच्या पार्थिवावर सोमवारी त्यांच्या जन्मगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती पंतप्रधान तसेच अनेक नेत्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून युपी मध्ये तीन दिवसांचा शासकीय दुखवटा पाळला जाणार आहे

error: Content is protected !!