ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

माझ्या खात्यात मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप नाही राणेंचे आरोप एकनाथ शिंदे यांनी फेटाळले

मुंबई/ एकनाथ शिंदे हे शिवसेनेत कंटाळले आहेत असा आरोप करणाऱ्या नारायण राणे यांना काल एकनाथ शिंदे यांनी चांगलेच सुनावले ते म्हणाले मी शिवसेनेत नाराज आहे असा शोध नारायण रानेने कुठून लावला तेच कळतं नाही मी शिवसेनेत पूर्ण समाधानी असून माझ्या खात्यात मुख्यमंत्री कधीच हस्तक्षेप करीत नाहीत असेही त्यांनी सांगितले.त्यामुळे नारायण राणे खोटे बोलत असल्याचे आता सिद्ध झाले आहे .नारायण राणे यांनी सांगितले की होते की मातोश्रीच्या आदेशा शिवाय शिंदे कोणत्याही फाईल वर सही करत नाहीत त्यामुळे शिंदे शिवसेनेत कंटाळले असून मी त्यांना फोन करणार आहे असे राणे यांनी सांगितले होते

error: Content is protected !!