ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

650 कोटींचा फेरफार रद्द झाल्याने सत्ताधारी शिवसेनेला मोठा धक्का


मुंबई/ दुधाने तोंड पोळलेला माणूस कधीकधी ताक सुधा फुंकून पितो असाच काहीसा प्रकार पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या बाबतीत झाला आहे एरव्ही भाजपच्या आरोपांवर थयथयाट करणारे पालिकेतील सेना नेते भाजपच्या तक्रारीमुळे 650 कोटींचा फेरफार रद्द झाला तरी फारसे बोलत नाहीत कारण स्थायी समितीच्या अध्यक्षा वर खात्याची पडलेली धाड आणि त्या धाडीत मिळालेले भ्रष्टाचाराचे भक्कम पुरावे यामुळे पालिकेतील सत्ताधाऱ्यांची तोंडे बंद झालेली आहेत.
3 फेब्रुवारीला 2022/२३ च अर्थसंकल्प सादर करण्यात आलेत स्थायी समितीच्या स्तरावर अतिरिक्त अर्थसंकल्पीय निधीची तरतूद करीत असल्याचे स्पष्ट झालं मात्र सध्याच्या महापालिकेची मुदत7 मार्च 2022 रोजी संपत आहे मात्र पालिका निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीत अशावेळी वृथसंकल्पा व्यतिरिक्त अतिरिक्त निधीची तरतूद करर्तना मुंबैतील कोणती कामे निश्चित करण्यात आली आहेत ? आणि अतिरिक्त कामांची शिफारस कोणी केली या भाजपच्या प्रश्नांना सत्ताधारी शिवसेनेकडून कोणतेही समर्पक उत्तर मिळाले नाही त्यामुळे भाजपच्या तक्रारीवरून हा 650 कोटींचा फेरफार रद्द करण्यात आला शिवसेनेला हा एक मोठा धक्का आहे.

error: Content is protected !!