राज्यातील निवासी डॉक्टर पुन्हा संपावर
मुंबई/उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत त्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे राज्यातील निवासी डॉक्टर आज पासून पुन्हा एकदा संपावर जाणार आहेत त्यांच्या संपामुळे राज्यातील आरोग्यवस्था कोलमडून पडण्याची शक्यता आहेडॉक्टरांच्या विद्या वेतनात वाढ आणि इतर मागण्यांसाठी 7 फेब्रुवारीला डॉक्टरांनी संपाचा निर्णय घेतला होता परंतु वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनमुश्री यांच्याबरोबर बैठक झाली मात्र त्यात कोणत्याही तोडगा…
