यामिनी जाधव यांची ताकत वाढू लागल्याने, विरोधी उमेदवार अरविंद सावंत यांना प्रचाराची रणनिती बदलावी लागणार
मुंबई- दक्षिण मुंबईत गेली दोन टर्म खासदार म्हणून अरविंद सावंत हे निवडून येत आहेत. गेल्या सव्वादीडवर्षां पूर्वी शिवसेनेत फुट पडली आणि एकनाथ शिंदे हे 50 आमदारांना सोबत घेत भाजपाला मिळाले आणि शिवसेनेचे मुख्यमंत्रीम्हणून शपथ ग्रहण करून विराजमान झाले.त्यानंतर काही महिन्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत फुट पाडून अजित पवार यांनी खासदार प्रफुल्ल पटेल आणि काही आमदारांना…
