मोठ्या अक्षरातील मराठी पाटयाना गुजराती- मारवाडी व्यापाऱ्यांचा विरोध
मुंबई/ दुकानावरील मराठी पाट्या बाबत राज्य सरकारने जो निर्णय घेतला आहे त्याला व्यापाऱ्यांनी विरोध केला असून मराठी पाटयाच हा वाद आता चांगलाच चिघळणार आहे. राज्य सरकारने दुकाने आणि आस्थापना यावरच्या पाट्यांवरपाट्यांवर मोठ्या ठळक अक्षरात दुकानाचे मराठी भाषेत नाव लिहावे असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता या निर्णयाचे मनसेने स्वागत करताना मराठी त्यांाांांांंांांं आम्ही आंदोलने केली…
