मुंबई मराठी पत्रकार संघात ‘शतप्रतिशत’ परिवर्तन
मुंबई मराठी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २९ जून २०२४ रोजी व तहकूब झालेली सभा दि. २९ जून, २०२४ रोजी पार पडली. या सभेत २०२४-२०२६ या दोन वर्षांसाठी कार्यकारी मंडळाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा निकाल पुढीलप्रमाणे : अ.क्र. नाव मतेअध्यक्ष (पद १)१ चव्हाण संदीप (विजयी) ३१६२ डॉ. खांडेकर सुकृत १६०(बाद मते ११) कार्यकारिणी…
