माझ्या विरोधातील फायलींवर आर आर आबांनी सही केली – अजित पवार यांचा गौप्यस्फोट
मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात आता प्रचाराची रणधुमाळी जसजशी वाढत आहे, तसतशा आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या वाढणार आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज सांगलीतील तासगाव येथे सभा पार पडली. या सभेत अजित पवार यांनी राज्याचे दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. आर. आर. पाटील हे गृहमंत्री असताना त्यांनी ७०…
