650 कोटींचा फेरफार रद्द झाल्याने सत्ताधारी शिवसेनेला मोठा धक्का
मुंबई/ दुधाने तोंड पोळलेला माणूस कधीकधी ताक सुधा फुंकून पितो असाच काहीसा प्रकार पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या बाबतीत झाला आहे एरव्ही भाजपच्या आरोपांवर थयथयाट करणारे पालिकेतील सेना नेते भाजपच्या तक्रारीमुळे 650 कोटींचा फेरफार रद्द झाला तरी फारसे बोलत नाहीत कारण स्थायी समितीच्या अध्यक्षा वर खात्याची पडलेली धाड आणि त्या धाडीत मिळालेले भ्रष्टाचाराचे भक्कम पुरावे यामुळे पालिकेतील…
