मलिक विरुद्धच्या मोर्चात भाजप नेत्यांना अटक व सुटका
मुंबई/ सध्या ई डी च्या अटकेत असलेले अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने तीव्र आंदोलन सुरू केले आहे. काल आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा दरम्यान भाजपने मोर्चा काढला होता तसेच जोवर मलिक राजीनामा देत नाही तोवर विधिमंडळाचे कामकाज चालू देणार नाही असा इशाराही भाजपने दिला आहेनवाब मलिक यांच्यावर मनी लंद्रिंग प्रकरणी ई डी…
