भ्रष्टाचार प्रकरणी पालिकेचे १३४ कर्मचाऱ्यांवर कारवाई २०० अधिकारी तपस यंत्रणांच्या रडारवर
मुंबई -पालिकेतील भ्रष्टाचाराच्या हिरव्यागार कुरणावर चरणाऱ्या भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आता दिवस भरले म्हणायला काही हरकत नाही कारण भ्रष्टाचार प्रकरणी पालिकेच्या तब्बल १३४ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे त्यातील ५५ जणांना बडतर्फ तर ५३ जणांना निलंबित करण्यात आले आहे शिवाय २०० अधिकारी तपस यंत्रणांच्या रडारवर आहेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल असलेल्या१२४ प्रकरणात २०० कर्मचारी समाविष्ट…
