राममंदिराच्या उदघाटन सोहळ्याचे पंतप्रधान मोदींना निमंत्रण
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. बुधवारी, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य चंपत राय, नृपेंद्र मिश्रा आणि उडिपी शंकराचार्य गोविंद गिरी महाराज यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोदींनी त्यांनी आमंत्रित केले. पंतप्रधानांनी देखील त्यांचे निमंत्रण स्वीकारले असून कार्यक्रमाला हजर राहण्याचे त्यांनी आश्वासित केले. चंपत राय…
