बिलावरून झाला वाद !बार मालकाच्याडोक्यावर फोडल्या ३० बियरच्या बाटल्या
चंद्रपूर: जिल्ह्यातील विरूर रोड येथील एका बारमध्ये ग्राहकांनी बारची मोठ्या प्रमाणात तोडफोड करत बार मालकाला मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटनाउघडकीस आली आहे. बिल भरण्यावरून वाद झाल्यानंतर ग्राहकांनी बारमालकाच्या डोक्यात 30 बाटल्या फोडल्या. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहेविरूर रोड येथील मुख्य मार्गावर असलेल्या सितारा बारमध्ये सोमवारी…
