ठाकरे गटाची यादी जाहीर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवसेनेनी १७ जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे १६ जणांची नावं असलेली यादी आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील उमेदवाराची वेगळी घोषणा यावेळी करण्यात आली.संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गट महाराष्ट्रात एकूण 22 जागांवार लोकसभा निवडणूक लढणार आहे.उरलेल्या ५ जागा लवकरच जाहीर…
