नवे संसद भवन हे १४० कोटी देश वासियांच्या आकांक्षाचे प्रतीक -मोदी
नव्या संसद भवनाचा दिमाखदार उद्घाटन सोहळादिल्ली/ राष्ट्रपती मूर्मू याना आमंत्रण नसल्याने वादाचा मुद्दा बनलेल्या नव्या संसद भवनाचे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले. वास्तुकलेचा सुंदर नमुना असलेले हे भवन अप्रतिम असून त्यात लोकसभेच्या 800 आणि राज्यसभेच्या 384 आसन व्यवस्था आहेत. शिवाय दोन्ही सभागृह आणि सेंट्रल होल तसेच आणि इतर दलनांमधे अत्याधुनिक ध्वनी सिस्टीम आहे.९८०…
