भोगा आपल्या कर्माची फळे ‘ दुसरे काय ? –
३० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री होण्यामुळे शिवसेना फुटीवर शिक्कामोर्तब झाले. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील निकटचे सहकारी एकनाथ संभाजी शिंदे यांनी सुमारे ४० आमदार व १० खासदार यांच्या समवेत भारतीय जनता पक्षाबरोबर घरोबा केला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री पदावरुन पाय उतार होत महाविकास आघाडीची अडीच…
