ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
मनोरंजन

मिमी एकदा अनुभवावा


उत्तर प्रदेशमधील गावातून सरोगसीसाठी आईची फॅक्टरी सुरू आहे यावर आधारित मिमी हा चित्रपट ओटीटी नेटफ्लेक्सवर उपलब्ध आहे. सरोगसीला व्यवसाय बनवणारा व्यवस्थेचे कानशिलं चपराक या चित्रपटाने लगावली आहे. कलाकार -क्रिती सेवन, पंकज त्रिपाठी, सई ताम्हणकर, मनोज पहवा, सुप्रिया पाठक आहे. दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर, संकलण मनीष प्रधान, संगीत ए आर रहमान यांचे आहे.

error: Content is protected !!