ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महापालिका

रिचर्डसन कू्रडार्स मधील कोविड सेंटर मध्ये ऑक्सिजन बेड नसल्याने ९०० बेड रिक्त..


जंबो प्लट ऑक्सिजन सिंलेडरची मागणी
बातमीने खळबळसूत्रानी दिलेल्या माहीतीनुसार बाहेरच्या रुग्णांसाठी नागपाडात प्रशत रिचर्डस क्रूडार्ड कोवीड सेंटर उभारण्यात आले आहे तिथे रुग्णांसाठी बेड आणि इतर आवश्यक त्या सर्व सुविधा आहेत पण ऑक्सिजन बेड नसल्याने 900 बेड रिक्त असल्याने त्याचा वापरच पूर्णपणे केला जात नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे . महाराष्ट्रात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे ऑक्सिजन अभावी अनेक कोवीड बाधित रुग्ण तडफडून मेले मुख्यमंत्र्यांनी आकसिजनसाठी सतत पंतप्रधान व केंन्द्र सरकारकडे पाठपुरावा करून तसेच काही ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारून ऑक्सिजनचां तुटवडा भरून काढण्याचा प्रयत्न चालवला आहे पण रिचर्डसन कू्रडार्स मधील कोविड सेंटर मध्ये ऑक्सिजन प्लड सिंलेडर बेड तयार करण्यात टास्क फोर्स आणि नायर डीन याची टाळाटाळ करत असल्याने 900 बेड वापराहून पडून आहेत याला जबाबदार कोण? जंबो प्लड ऑक्सिजन सिंलेडरची मागणी अनेक महिन्यापासून केली जात आहे, जर प्लड सुरू झाला तर अनेक कोवीडग्रस्त मुंबइकराचे जिव वाचतील.
मुंबई हा करोनाचा मोठा हॉट स्पॉट होता ही वस्तुस्थिती आहे म्हणून तर मुंबईतील बहुतेक रुग्णालयांना कोवीड सेंटर बनवण्यात आले तरीही करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता अनेक ठिकाणी कोवीड सेंटर बनवण्यात आले त्या ठिकाणी ऑक्सिजन प्लट बेड आणि इतर साहित्य पुरवण्यासाठी सरकार आणि महापालिका आयुक्त जीवाचा आटापिटा करीत असताना सरकारने पुरवलेल्या साहित्याचा जर रुग्णालयाकडून किंवा कोवीड सेंटरकडून योग्य वापर होत नसेल आणि ते साहित्य तसेच पडून राहणार असेल तर त्यात मुंबईकर जनतेचे नुकसान आहे कारण हे सर्व साहित्य मुंबईकरांच्या कराच्या पैशातून इथल्या करोना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी आणण्यात आले आहे याचे केवळ रुग्णालय प्रशासनालय नव्हे तर रूग्नालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांनाही भान असायला हवे . नायरचे डीन तिथले सहाय्यक वैद्यकीय अधिकारी आणि टास्क फोर्स यांना आपल्या जबाबदारीचे भान राहिलेले नाही त्यांची बेफिकीर करोना रुग्णांसाठी काळ ठरत आहे बरे पालिका प्रशासन बेफिकीर आहे पण इथल्या लोक प्रतिनिधींचे काय ते कुठे आहेत? ते मुंबईतल्या रुग्णालयात किंवा

error: Content is protected !!