ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामनोरंजन

१६ ऑगस्ट पासून पुन्हा “रात्रीस खेळ चाले”


मुंबई/ कोकणच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर चित्रीत करण्यात आलेली झी टीव्ही प्रचंड लोकप्रिय रहस्यमय मालिका १६ऑगस्ट पासून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटायला येणार आहे.कोरोंनामिळे मधल्या काळात या मालिकेचे चित्रीकरण थांबले होते ते आता पुन्हा सुरू झाले असून सोमवार ते शनिवार रात्री ११वाजता ही मालिका बघायला मिळेल या मालिकेचे पाहिले दोन भाग भाग खूपच प्रेक्षकांच्या पसंतीस पडले होते म्हणून तिसरा भाग सुरू करण्यात आला आणि तोही प्रेक्षकांना खूप आवडला होता

error: Content is protected !!