ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

देशातील प्रत्येक टोल नाक्यावर चिप्स (ऍप) बसवण्याची मागणी


दिल्ली/ भारतातील सर्व छोट्या मोठ्या शहरांच्या जे झपाट्याने औद्योगीकरण होत आहे त्यामुळे सुलभ वाहतूक व्यवस्थेची आवश्यकता आहे त्यादृष्टीने भारतातील सर्व राज्यांमध्ये रस्त्यांचे रुंदीकरण सुरू आहे शिवाय एक्स्प्रेस वेंची संख्या ही वादात आहे अशा परिस्थितीत टोल नाक्यांवर होणारी वाहतूक कोंडी एक मोठी समस्या बनलेली आहे आणि ती सोडवण्यासाठी सर्व टोल नाक्यांवर चिप्स(ऍप) बसवावे आणि महा मार्गांवरील वाहतूक जलद आणि सुरक्षित करावी अशी मागणी आरपीआच्या आठवले गटाचे सरचिटणीस नवीन लाडे यांनी पंतप्रधान व केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे

error: Content is protected !!