ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

पूनम महजनचे भाजपाने अखेर तिकीट कापलेउत्तर मध्य मुंबईतून उज्वल निकम


मुंबई/ उत्तर मध्य मुंबईतून भाजपाचे तिकीट कोणाला मिळणार पूनम महाजन की आशिष शेलार यांच्या नावाची जोरदार चर्चा होती पूनमचे तर पोस्टरही लागले होते पण आज दोघांनाही डावलून भाजपाने ज्येष्ठ विधी तज्ञ उज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईतून तिकीट देऊन सर्वानाच चकित केले.
उत्तर मध्य मुंबई मधून काँग्रेसने वर्ष गायकवाड याना तिकीट दिले आहे त्यामुळे भाजपा उमेदवाराबाबत उत्सुकता होती मात्र आशिष शेलार यानाच तिकीट मिळेल अशी शक्यता होती तर पूनम महाजन यांच्या कामावर पक्ष श्रेष्ठी समाधानी नसल्याने त्यांचे तिकीट कापले जाणार हे नक्की होते पण उज्वल निकम यांच्या बाबतीत कोणालाही फारशी माहिती नव्हती

error: Content is protected !!