ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्या

यंदाच्या दिवाळीत फटाक्यामुळे आगीच्या ५८ दुर्घटना

मुंबई/ कोरोणाचं प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदा निर्बंध शिथिल करण्यात आले मात्र निर्बंध शिथिल करताना दिवाळी मध्ये मुंबईसारख्या शहरात फतक्यावरील बंदी उठवण्यात आली होती त्याचे परिणाम असे झाले की मुंबईत फटाक्यामुळे ६८ ठिकाणी आगी लागल्या आणि त्याही अवघ्या पाच दिवसात .लोकांना कोटींच्या संकटाचे अजूनही भान राहिलेले नाही. कोरोना अजूनही गेलेला नाही लसीकरणाच्या मोहीम नंतरही रुग्ण सपदात आहेत आणि हे सर्व अर्थातच लोकांच्या बेफिकीरी मुले होत आहेत रशिया,चीन ब्रिटन या ठिकाणी करोना परतला आहे त्यामुळे तिथे पुन्हा लॉक डाऊन लावण्यात आला आहे आपल्याकडेही तशी परिस्थिती उद्भवू शकते हे लोकांनी ध्यानात ठेवावे

error: Content is protected !!