ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

समितीचा अहवाल सरकारला बंधनकारक-परिवहन मंत्री एस टी संपाची कोंडी कायम

मुंबई/ काल एस ती कामगार संघटना आणि परिवहन मंत्र्यांची पुन्हा एक बैठक झाली मात्र त्यात झालेल्या चर्चेनंतर सुधा संपाची कोंडी फुटू शकली नाही संपकर्यानी कामावर परतावे त्यांच्या मागणीसाठी न्यायालयाच्या आदेशाने जी समिती नेमण्यात आली आहेे. त्या समितीचा अहवाल आम्हाला बंधनकारक आहे टी समिती सर्व अभ्यास करून विलिनीकरण बाबत निर्णय घेणार आहे त्यामुळे समितीचा अहवाल येई पर्यंत आम्ही काही करू शकणार नाही असे अनिल परब यांनी सांगितले दरम्यान एस टी कर्मचाऱ्यांच्या आडमुठे धोरण मुलें प्रवाशांचे हाल सुरू असून प्रवाशांचा संयम सुटला तर बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहेे.

error: Content is protected !!