ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

पालिका घोटाळ्यातील पैशांचे मनी लोडरिंग सेनेचे काही नेते एडी रडारवर


मुंबई/ पालिकेत टेंडर आणि इतर कामांमध्ये जे घोटाळे झाले आहेत त्यातील पैशाचे मनी लोद्रिंग झाल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे दरम्यान स्थाई समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर नुकताच आयकर विभागाने छापा टाकला नंतर आता एडी कडून पालिकेतील सत्ताधारी शिवसेना नेत्यांची आर्थिक व्यवहाराची माहिती ई डी गोळा करीत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे सोमय्या केलेल्या आरोपांची छाननी होत असल्याचे समजते .त्यामुळे नजीकच्या काळात पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे काही नगरसेवकांना एडी चां चौकशीचा सामना करावा लागणार आहे

error: Content is protected !!