ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

यशवंत जाधव यांच्यावर पडलेल्या धाडीनंतर शिवसेना नेत्यांमध्ये घबराट


मुंबई/मुंबई महा पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आज आयकर विभागाने छापा टाकला या छाप्यात आयकर विभागाला काही महत्वाची माहिती मिळाल्याचे समजते या धडीमुळे पालिकेतील अनेक शिवसेना नगरसेवकांमध्ये तसेच त्यांना चुकीच्या कामात सहकार्य करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांमध्ये घब्रराट माजली आहे कारण आयकर विभागाची धाड हा एक ट्रेलर आहे .अजून ई डी च मुख्य पिक्चर बाकी आहे स्थायी समिती मधले सगळे झोल झपाते बाहेर यावेत आणि मुंबईकरांच्या मेहनतीचा हा पैसा कुणी कोणाच्या घशात घातला ते मुंबई कारण कळायला हवे अशी मागणी मुंबईकर करीत आहेत .

error: Content is protected !!