ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

निवडणूका पुढे ढकलण्यास नकार ; सरकारची विनंती निवडणूक आयोगाने फेटाळली

: मुंबई – जिल्हा परिषदा आणि नगर पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलवयात अशी अर्जी सरकारने निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती पण सादर निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होत असल्याने त्यांचे वेळापत्रक बदलता येणार नाही . निवडणुका ठरलेल्या तारखेलच होतील असे म्हणत निवडणूक आयोग ने सरकारची विनंती फेटाळली आहे .त्यामुळे आता 5 जिल्हा परिषदा आणि 33 नगर पंचायतीच्या निवडणुका ठरल्या प्रमाणे ५ अक्सेबर होतील आणि 6 तारखेला मतमोजणी होईल ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे सर्वच पक्षांचा या निवडणुकीला विरोध होता पण सर्वोच्च न्यायालयाने आदेश देताच निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि नगर पंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्र्म जाहीर केला

error: Content is protected !!