ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

गणेशोत्सवासाठी पालिकेची नियमावली जारी विसर्जन मिरवणुकीला बंदी; विसर्जनाला फक्त१० जनाणाच परवानगी


मुंबई करोनाचा संकटाचे निमित करून सणांवर निर्बंध घातले जात असून काल गणेशोत्सव बाबत पालिकेने नियमावली जारी केली आहे
गणेशोत्सवात घरगुती मूर्ती फक्त २ फुटांची तर सार्वजनिक उत्सव मंडळाची गणेशमूर्ती फक्त ४ फुटांची असावी.सार्वजनिक गणेश मंडपात गर्दी करू नये.विसर्जनासाठी फक्त १० लोकांनाच परवानगी असेल . ध्वनीक्षेपकांचा आवाजवरही निर्बंध लावण्यात आलेत .मोठ्या गणेशोत्सवातील बाप्पांचे दर्शन ऑनलाइन असेल अशा प्रकारच्या अनेक अटी आणि शर्थी असलेली नियमावली काल पालिकेने जरी केली आहे त्यामुळे गणेश भक्तामध्ये नाराजी पसरली आहे

error: Content is protected !!