ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

शिवसेनेच्या सह्यांच्या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई- १९४७ साली देशाला मिळालेले स्वातंत्र्य ही भीक होती खाते स्वातंत्र्य २०१४ आली मिळाले असे जे वादग्रस्त विधान केले होते त्याच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली झाली असून कांग्नचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा तसेच तिच्यावर कायदेशीर कारवाई करावी यासाठी शिवसेनेने जी सह्यांची मोहीम सुरू केलीय तिला प्रचड प्रतिसाद मिळत आहे लोक स्वतःहून पुढे येऊन कांग्नच्या विरोधात सह्या करीत आहेत
काल शिवसेना आमदार अजय चौधरी मतदार संघातील परळ भोईवाडा नका ,शिवडी नाका,आदी विविध ठिकाणी जी सह्यांची मोहीम हाती घेतली होती .त्यांना नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला संपूर्ण. मुंबईत शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम हाती घेतला असून या सह्यांचे निवेदन केंद्र सरकारं आणि राष्ट्रपती यांना देणार आहे-

error: Content is protected !!