ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
मनोरंजनमुंबई

अखेर राज कुंदरा याची जामीनावर सुटका

मुंबई – अश्लील व्हीडेओ क्लिप चा निर्माता आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पाती राज कुंदरा याला अखेर कल 50 हजाराचा जमीन मंजूर झाला आहे त्याला 19 जुलै रोजी अटक करण्यात आली होती राज कुंदरा त्याच बरोबर त्याचा साथीदार रायन थोरोपे यालाही जमीन मंजूर झाला आहे रायन हा राजच्या आय टी कंपनीचा हेड होता आणि त्याला रायगड मधून अटक करण्यात आली होती आणि तो शिल्पा शेट्टी हिचा खास माणूस म्हणून ओळखला जायचा त्याने वियन गेमिंग प्र.ली आणि वियन इंडस्ट्री ली. मध्ये बराच काळ काम केले आहे राज कुंदरा याला अटक झाली तेंव्हा त्याच्या घातून 90 अश्लील व्हिडेओ जप्त करण्यात आले होते जे हॉट शॉट साठीबनवण्यात आले होते राज कुंदरा याची अश्लील व्हीडेओ बनवाच्या धंद्यात 10 कोटींची गुंतवणूक होती आणि वर्षभरात त्याने 20 कोटी रुपये कमावले होते राजच्या एका नातेवाईकची यू के येथे केंरिण प्रॉडक्शन हाऊस आहे त्यात राज पार्टनर आहे तसाच तो गुंतवणुकदरही आहे .राज माजी पी ए उमेश कामात हा या कंपनीचा भारतातला प्र्तिंनिधी होता ही कंपणी अनेक एजंटणा अश्लील चित्रपट बनवण्याचे कंत्राट आणि आर्थिक सहाय्य कराची त्यामुळे राज या संपूर्ण सेक्स रॅकेट मध्ये अडकला.

error: Content is protected !!