ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

एस टी संपतील २२९६ रोजंदारी कामगारांना नोटीस

मुंबई/ सध्या विलीनीकरणाचा मागणीसाठी सुरू असलेल्या एस ती कामगाराच्या संपात काल एस टी महामंडळाने मोठी कारवाई करीत २२९६ कामगारांना निलंबनाची नोटीस पाठवली आहे त्यांना २४ तासात कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत .त्यामुळे संपकरी कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे दरम्यान काळ भर पावसातही मुंबईच्या आझाद मैदानावर एस टी कामगारांचे आंदोलन सुरू होते जोवर मागणी मान्य होणार नाही .तोवर इथून हटणार नाही असे एस ती कामगारांचे म्हणणे आहे परिवहन मंत्री मात्र एस टी कामगारांशी चर्चा करायला आम्ही तयार आहोत त्यांच्यासाठी चर्चेची दरे २४तास उघडी आहेत असे सांगत आहेत.

error: Content is protected !!