ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

चौथा टप्पा निवडणूक! देशात ६२.४१ टक्के तर महाराष्ट्रात ५२.७७ टक्के मतदान


मुंबई/सोमवार देशात दहा राज्यांमधील 96 लोकसभा मतदारसंघात 62.41% इतके मतदान झाले तर महाराष्ट्रात 52.77% इतके मतदान झाले
देशातील चौथ्या टप्प्याच्या निवडणुकीत सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये 79.29% इतके झाले तर सर्वात कमी मतदान 37.66% इतके जम्मू-काश्मीरमध्ये झाले महाराष्ट्रातील मतदानाचा टक्का घसरला महाराष्ट्रातील अकरा लोकसभा मतदारसंघांमध्ये जेमतेम 52% इतके मतदान झाले यामध्ये सर्वाधिक सात पॉईंट सात टक्के मतदान नंदुरबार लोकसभा मतदारसंघात झाले तर सर्वात कमी मतदान मावळ मतदार संघामध्ये 43% इतके झाले महाराष्ट्रातील या मतदानाच्या टक्केवारीचा आता सर्वात कोणाला फायदा होतो हे चार तारखेला कळणार आहे महाराष्ट्रामध्ये ज्या अकरा लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान झाले त्यात मावळ शिरूर पुणे बीड जालना रावेर जळगाव शिर्डी अहमदनगर जळगाव आधी अकरा मतदार संघाचा समावेश आहे या मतदारसंघांमध्ये सर्वाधिक लक्ष लागून राहिलेल्या पुणे मतदार संघात महायुतीचे मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीचे रवींद्र दांडेकर तसेच वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे या दिग्गज उमेदवारांचा समावेश आहे

error: Content is protected !!