ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

शनिवारी मुंबईत कोरोनानें एकाचाही मृत्यू नाही

मुंबई/ १७ ऑक्टोबर नंतर तब्बल पावणे दोन महिन्यांनी असाही एक दिवस उजाडला ज्या दिवशी कोरोनाने एकाही माणसाचा मृत्यू झाला नाही तो दिवस आहे शनिवार ११ ऑक्टोबर ! मात्र २५६ नव्या कोरोणा बधितांची नोंद झाली आहे.तर २२१ जणांनी कोरोणावर मात केली.
मुंबई मधील सर्व व्यवहार सुरळीत झाल्याने मुंबईतील गर्दी वाढत चालली आहे.त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना वाढतोय की काय अशी भीती निर्माण झाली आहे त्यातच मुंबईत ओमय क्रोन चे तीन रुग्णही सापाडलेले असल्याने चिंता वाढली आहे मात्र तिसरी लाट येण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जास्त आहे

error: Content is protected !!