ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्रमुंबई

एस टी कामगारांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; संप सुरूच


मुंबई/ राज्यसरकार मध्ये विलिनिकरन मुद्द्यावर असून बसलेल्या एस टी कामगारांनी काल कृष्ण कुंज वर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली यावेळी आत्महत्या करू नका कारण आत्महत्या करणाऱ्यांचे मी नेतृत्व करीत नाही असे राज यांनी एस टी कामगारांना सांगितले .तसेच तुमच्या मागण्यांसाठी आपण सर्व प्रकारची कायदेशीर लढाई लढू आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले आहे दरम्यान कल पुन्हा एकदा परिवहन मंत्री अनिल परब यांनी एस ती कामगारांना संप मागे घेऊन कामावर परतण्याचे आवाहन केले पण एस टी कामगार मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने संप सुरूच आहे

error: Content is protected !!