ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हे

आठवड्यातील दुसरी घटना पुण्यात आणखी एका अल्पवयीन मुलीवर रिक्षाचालकांचा बलात्कार

पुणे/ वानवडी भागात एका अल्पवयीन मुलीवर रिक्षाचालकासह सह जननी बलात्कार केल्याची घटना ताजी असताना आणखी एक तशीच घटना घडलेली आहे रस्त्याच्या कडेला आई सोबत झोपलेल्या मुलीला उचलून नेऊन एका रिक्षा चालकाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना पुणे स्टेशन परिसरात घडली आहे त्यामुळे महाराष्ट्राची ही सांस्कृतिक राजधानी आता वासनांध नराधमाची राजधानी बनली की काय अशी भीती वाटू लागली आहे या प्रकरणी पुण्याच्या बंडगार्डन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे . या घटनेतील आरोपीही एक रिक्षा चालकांचा असल्याने पुणेकर आता रिक्षा चालकांवर चांगलेच संतापले आहेत .

error: Content is protected !!