ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

यंदा लालबागच्या राजाचे आगमन होणार

गणपती बाप्पा मोरया
यंदा लालबागच्या राजाचे आगमन होणार
मुंबई/ गेल्यावर्षी करोंना मुळे गणेशोत्सव ऐवजी आरोग्य उत्सव साजरा करून सामाजिक जबाबदारी पार पाडणाऱ्या लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेश भक्तांच्या जोरदार आग्रहास्तव सरकारने घालून दिलेले सर्व नियम पाळून गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गणेशाची मूर्ती चार फूट उंचीची असेल तसेच गर्दी होऊ नये म्हणून ऑन लाईन दर्षणावराच अधिक भर देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी आवश्यक ती तांत्रिक तयारी करण्यात आली आहे त्यामुळे गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे
.

error: Content is protected !!