दहीहंडीला गालबोट ६५ हुन अधिक गोविंदा जखमी
मुंबई : दरवर्षी प्रमाणे यंदाही मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात गोपाळकाला साजरा करण्यात आला. मुंबईत वेगवेगळ्या भागात हंडी फोडताना ६५ हुन अधिक गोविंदा जखमी झालेतमुंबईत दहीहंडी उत्सवाचा उत्साह दिसून येत असताना दुसरीकडे थरावरून कोसळल्याने काही गोविंदा जखमी झाल्याने सणाला गालबोट लागले आहे. मुंबईत संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ६५ हुन अधिक गोविंदा जखमी झाल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली….
