मराठवाड्यात पावसाचा हाहाकार नांदेड, बीड, लातूर हिंगोलीला रेड अलर्ट
नद्या ओव्हरफ्लो गावात , शहरात पाणी शिरून घरांचेशेतीचे प्रचंड नुकसानबीड – महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढचे चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या २४ तासांमध्ये मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पावसाची तीव्रता ४ सप्टेंबरपासून कमी…
