इंडिया आघाडीत फूट ? हरयाणात ,काँग्रेस – आप वेगवेगळे निवडणूक लढवणार
भारतीय जनता पक्षाच्या विरोधात देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली. या आघाडीचा लोकसभा निवडणुकीत विरोधकांना फायदाही झाला. त्यानंतर इंडिया आघाडी वेगवेगळ्या राज्याच्या निवडणुकीतही एकत्र निवडणुका लढेल, असं बोललं जात होतं. मात्र, आता हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आम आदमी पार्टी व काँग्रेसमध्ये बिनसल्याची चर्चा आहे. कारण आम आदमी पक्षाने आपल्या २० उमेदवारांची…
