बाप्पा निघाले- विसर्जनासाठी 18000 पोलिसांची सुरक्षा
मुंबई – आज अनंत चतुर्थी आहे . शहरातील छोट्या मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणरायांचे आज विसर्जन होणार आहे . मुंबईत विसर्जनाच्या मोठमोठ्या मिरवणूक निघतात . या मिरवणुकांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि विसर्जनाला गालबोट लागू नये म्हणून मुंबईत प्रचंड सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. राज्य राखीव दलाच्या १८ तुकड्यांसह मुंबई पोलीस दलातील १८ हजार…
