ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

लसीचे दोन डोस घेऊनही डॉक्टरला करोंना


मुंबई/ देशात सध्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू आहे.मते लस घेतल्यानंतरही लोकांना करोंना होत असल्याने लसीचा गुणवते विषयी शंका उपस्थित केली जात आहे
वीर सावरकर रुग्णालयात एक डॉकटर म्हणून कार्यत असलेल्या डॉ.सृष्टी हेलारी यांच्यावर पालिकेच्या मिठागर कोविड सेंटरचे सुधा जबाबदारी आहे मात्र सुरक्षेचा उपाय म्हणून डॉ.सृष्टी यांनी ८मार्च व २९ एप्रिल रोजी कोविड्शिल लसीचे दोन डोस घेतले होते मात्र त्यानंतरही त्या कोरोंना पॉजिटिव निघाल्या तसा त्यांचा रिपोर्ट आला सुरवातीला त्यांचा विश्वास बसेना म्हणून त्यांनी पुन्हा टेस्ट केली मात्र तिथेही त्या पॉजिटिव आढळल्या त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला

error: Content is protected !!